WhatsApp ग्रुपमध्ये आता 1500 मेंबर्सना मिळणार जागा; युजर्सची मोठी डोकेदुखी संपणार...

1024 ची मर्यादा संपली! आता एकाच WhatsApp ग्रुपमध्ये जोडता येणार 1500 मेंबर्स; जाणून घ्या नवीन अपडेट....
WhatsApp Group Limit Increased to 1500 Members

WhatsApp Group Limit Increased to 1500 Members

esakal 

Updated on: 

WhatsApp वापरणाऱ्या लाखो युजर्ससाठी एक मोठा आणि दिलासादायक बदल करण्यात आला आहे. यापुढे एका WhatsApp ग्रुपमध्ये 1500 सदस्यांना समाविष्ट करता येणार आहे. नियमित ग्रुप्ससोबतच कम्युनिटीमधील (Communities) ग्रुप्ससाठीही ही वाढीव मर्यादा लागू करण्यात आली आहे. Android आणि iPhone या दोन्ही प्लॅटफॉर्मवर हा अपडेट टप्प्याटप्प्याने (Rollout) दिला जात असून, या सुविधेची अनेक दिवसांपासून मागणी होत होती.

Loading content, please wait...