नववर्षाच्या शुभेच्छा देण्याचा नवा ट्रेंड! WhatsApp चे New Year 2026 स्टिकर्स पाहिलेत का?

WhatsApp Happy New Year 2026 Sticker : नवीन वर्षानिमित्त WhatsApp ने "हॅपी न्यू इयर 2026 " नावाचा एक नवीन अॅनिमेटेड स्टिकर पॅक लाँच केला आहे. या पॅकमध्ये आकर्षक स्टिकर्स आहेत जे यूजर्स चॅट आणि स्टेटस दोन्हीमध्ये वापरू शकतात.
WhatsApp Stickers for New Year

WhatsApp Stickers for New Year

Sakal

Updated on

New Year 2026 WhatsApp stickers download: 2025 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहीले आहे. नवीन वर्ष 2026 चे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण खास नियोजन करत असतो. नविन वर्ष अधिक खास बनवण्यासाठी, WhatsApp ने एक नवीन स्टिकर पॅक लाँच केला आहे. आता तुम्हाला लांब मजकूर टाइप करण्याची किंवा कोणत्याही थर्डपार्टी अॅपवर जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही WhatsApp च्या नवीन स्टिकर्सद्वारे थेट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना शुभेच्छा पाठवू शकता. WhatsApp ने 'हॅपी न्यू इयर 2026' नावाचा एक अॅनिमेटेड स्टिकर पॅक लाँच केला आहे. ते कसे सेंड करावे हे सोप्या स्टेपनुसार जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com