

WhatsApp cyber armor strict account settings feature :
esakal
WhatsApp strict account settings feature : सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्याला रोखण्यासाठी मेसेजिंगमधील दिग्गज कंपनी व्हॉट्सअॅपने (WhatsApp) एक धडाकेबाज पाऊल उचलले आहे. कंपनीने 'स्ट्रिक्ट अकाउंट सेटिंग्ज' (Strict Account Settings) नावाचे एक अत्यंत महत्त्वाचे 'सायबर आर्मर' फीचर (Cyber Armor Feature) आणले आहे. हे फीचर ऑन करताच हॅकर्स आणि फसवणूक करणाऱ्यांना मोठा दणका बसणार आहे