
WhatsApp Feature to Links Facebook Profile
esakal
Whatsapp New Feature : व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन सुविधा आणत आहे आणि आता एक खास फीचर घेऊन येत आहे जे तुमचे सोशल नेटवर्किंग अधिक सोपे आणि सुरक्षित करेल..लवकरच व्हॉट्सअॅप युजर त्यांच्या प्रोफाइलमध्ये थेट फेसबुक लिंक जोडू शकतील. यामुळे तुमचे मित्र आणि संपर्कातील लोक एका क्लिकवर तुमचे फेसबुक प्रोफाइल पाहू शकतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बनावट, फेक अकाऊंटचा धोका कमी होईल