
Whatsapp Resahre Privacy Feature Allow Sharing
esakal
आपलं लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक नवीन आणि आकर्षक फीचर घेऊन येत आहे. या फीचरद्वारे युजर्स आता त्यांचे स्टेटस अपडेट्स कोण शेअर करू शकेल, यावर पूर्ण नियंत्रण ठेवू शकतील. सध्या हे फीचर अँड्रॉइड बीटा (v2.25.27.5) मध्ये उपलब्ध आहे आणि लवकरच सर्व युजर्ससाठी रोलआउट होण्याची शक्यता आहे.