Whatsapp Username : मोबाईल नंबरची गरज संपली! व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगची बदलेल स्टाइल, युजरनेम फीचर कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

WhatsApp Username Feature : व्हॉट्सअॅपचे नवे युजरनेम फीचर चॅटिंगला अधिक सुरक्षित आणि सोपे बनवेल. फोन नंबरशिवाय युजरनेमद्वारे संवाद साधता येईल.
How to use WhatsApp Username Feature

How to use WhatsApp Username Feature

esakal

Updated on

WhatsApp Username Feature : व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन फीचर आणत असते आणि आता कंपनी एका अशा फीचरवर काम करत आहे, ज्यामुळे तुमचा चॅटिंगचा अनुभव पूर्णपणे बदलून जाईल.. लवकरच व्हॉट्सअॅपवर चॅट सुरू करण्यासाठी मोबाइल नंबर शेअर करण्याची गरज नाहीशी होणार आहे. होय.. तुम्ही बरोबर वाचलं! instagram प्रमाणे व्हॉट्सअॅप युजरनेम फीचर आणत आहे ज्यामुळे तुम्ही फोन नंबरऐवजी युजरनेमद्वारे संवाद साधू शकाल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com