
व्हॉट्सअॅप आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे
आता त्यावर मेसेज लिहिण्याचे टेन्शन संपणार आहे
कारण नवीन फीचर वापरुन तुमचे मेसेज आपोआप लिहिले जातील
Whatsapp New Feature : व्हॉट्सअॅपने आपल्या लाखो वापरकर्त्यांसाठी एक जबरदस्त फीचर लाँच केलं आहे ज्यामुळे मेसेज लिहिणं आता आणखी सोपं आणि मजेदार होणार आहे मेटा एआय रायटिंग हेल्प या नव्या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे मेसेज व्यावसायिक, मजेदार किंवा भावनिक शैलीत अगदी सहज लिहू शकता. आता मेसेजमधील चुका किंवा कंटाळवाण्या टायपिंगला कायमच बाय बाय म्हणा..