फेक न्यूज थांबवण्यासाठी व्हॉट्सऍपवर 'चेकपॉईंट टिपलाईन'ची सुविधा'

वृत्तसंस्था
बुधवार, 3 एप्रिल 2019

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर खोट्या बातम्या, फोटो, व्हिडिओ प्रसारित होऊ नये यासाठी व्हॉट्सऍपने महत्त्वाचे पाऊल उचचले आहे. यासाठी व्हॉट्सऍपने 'चेकपॉईंट टिपलाईन' (Checkpoint Tipline) ही सुविधा लाँच केला आहे. 'चेकपॉईंट टिपलाईन'च्या मदतीने युजर्सना त्यांना मिळालेला मेसेज अथवा माहिती खरी आहे की खोटी याबाबत खात्री करुन घेता येणार आहे.

खोट्या बातम्या, फोटो, व्हिडिओ प्रसारित होऊ नयेयासाठी फेसबुककडून गेल्या काही दिवसात विशेष उपायजोजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये व्हॉट्सऍपवर देखील बदल करण्यात आले आहे.

भारतातल्या स्किलिंग स्टार्टअप PROTO ने टिपलाईन लॉन्च केले आहे. या टिपलाईनद्वारे एक डेटाबेस तयार केला जाईल. याद्वारे निवडणुकांदरम्यान फेक न्यूज आणि माहितीचा अभ्यास केला जाईल. त्यामुळे खोट्या माहितीचा प्रसार थांबवणे व्हॉट्सऍपसाठी सोपे जाईल, असे कंपनिने म्हटले आहे.     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp launches new fact checking service to fight fake news ahead of elections