
व्हॉट्सअॅपमध्ये नवीनच आलेले एक फीचर सायबर गुन्हेगारांसाठी हत्यार ठरत आहे
या फीचरमुळे मोबाईल हॅक करणे, बँकमधील पैसे चोरी, डॉक्युमेंट चोरी होत आहे
चला तर जाणून घेऊया हा नेमका काय प्रकार आहे आणि हे कोणते फीचर आहे
Whatsapp Hacking : व्हॉट्सअॅप जगातील सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म सतत नव्या फीचर्ससह युजरना नवं काहीतर देत असत. मात्र नुकतेच आलेले ‘स्क्रीन मिररिंग’ फीचर सायबर गुन्हेगारांसाठी नवे हत्यार ठरत आहे. या फीचरमुळे तुमचे बँक खाते रिकामे होण्याचा धोका वाढला आहे. सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.