
esakal
Meta: स्मार्टफोन वापरणाऱ्या सर्वांचंच व्हॉट्सअॅप अपर्यायी साधन झालं आहे. वाट्टेल तेव्हा आणि वाट्टेल तितके मेसेज लोक एकमेकांना पाठवत असतात. त्यात मग टेक्स्ट मेसेज, फोटो, व्हिडीओ, लिंक्स, फाईल्स शेअर केल्या जातात. मात्र आता या सगळ्या स्वातंत्र्यावर बंधनं येऊ शकतात. कारण व्हॉट्सअॅपने मेसेज पाठवण्याच्या संख्येवर निर्बंध आणण्याची तयारी दाखवली आहे.