

WhatsApp Enhances Group Chats With Anonymous Voting And Instant Group Creation
esakal
3 New WhatsApp Features!: व्हॉट्सॲपने आपल्या कोट्यवधी युझर्ससाठी ग्रुप चॅट्समधील संवाद आणि कोऑर्डिनेशन जास्त सोयीस्कर करण्यासाठी तीन महत्त्वाच्या फीचर्सची घोषणा केली आहे. या नवीन अपडेट्समध्ये प्रगत पोलिंग पर्याय, '@all' मॅन्युअली टॅग करण्याची सुविधा आणि हव्या त्या मेंबर्सचा थेट नवीन ग्रुप तयार करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.