WhatsApp ने आणले 'परमनंट पिन'सह ४ नवीन फिचर्स! महत्त्वाचा मेसेज कधीच होणार नाही गायब; ग्रुप अ‍ॅडमिन्ससाठी मोठे गिफ्ट...

WhatsApp New Features: ग्रुप चॅटचा अनुभव सुटसुटीत करण्यासाठी व्हॉट्सॲपने चार नवीन फीचर्स लॉंच केली आहेत; यामध्ये आता मेसेज कायमस्वरूपी पिन करून ठेवण्याची सुविधा मिळणार आहे...
WhatsApp New Features Permanent Message Pin & Group Updates

WhatsApp New Features: Permanent Message Pin & Group Updates

esakal 

Updated on: 

WhatsApp Update: जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप (WhatsApp) आपल्या युजर्सच्या अनुभवात सतत सुधारणा करत असते. विशेषतः ग्रुप चॅट आणि त्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी कंपनीने युजर्ससाठी एक मोठे अपडेट आणले आहे. व्हॉट्सॲपने ग्रुप अ‍ॅडमिन्स आणि सदस्यांच्या सोयीसाठी चार नवीन आणि अत्यंत उपयुक्त फीचर्स जाहीर केली आहेत.

मोठ्या व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये येणाऱ्या शेकडो मेसेजेसमुळे अनेकदा महत्त्वाच्या घोषणा किंवा लिंक्स युजर्सकडून दुर्लक्षित होतात. हीच अडचण दूर करण्यासाठी व्हॉट्सॲपने ही नवीन अपडेट्स लाँच केली आहेत. या नवीन फीचर्सचा रोलआउट टप्प्याटप्प्याने सुरू झाला असून, लवकरच ते सर्व अँड्रॉइड आणि आयओएस (iOS) युजर्ससाठी उपलब्ध होणार आहेत. व्हॉट्सॲपच्या या चार नवीन फीचर्सची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे-

Loading content, please wait...