

WhatsApp New Message Menu Redesign Finally Arrives Key Features of the New Update
esakal
व्हॉट्सॲप वापरणाऱ्या प्रत्येकाला आता एक मस्त सरप्राइज मिळणार आहे. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मेसेजिंगचा अनुभव पूर्णपणे नवा आणि सोपा होणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही मोठा बदल दिसणार असल्याने करोडो युजर खुश होणार आहेत.