WhatsApp च्या नव्या Policy मुळे आपली Privacy धोक्यात आहे का?

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 8 January 2021

सकाळी व्हॉट्सऍप उघडल्या उघडल्या तुम्हाला एक पॉप-अप नोटीफिकेशन आली असेल ना? व्हॉट्सॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणली आहे.

नवी दिल्ली- सकाळी व्हॉट्सऍप उघडल्या उघडल्या तुम्हाला एक पॉप-अप नोटीफिकेशन आली असेल ना? व्हॉट्सॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणली आहे. ही पॉलिसी नाकारण्याचा कोणताही मार्ग युझरकडे नाहीये. 8 फेब्रुवारीपर्यंत ही पॉलिसी स्विकारण्याची अंतिम वेळ आहे. एकतर ही पॉलिसी स्विकारा अन्यथा व्हॉट्सपवरुन चालते व्हा, असा एकप्रकारे सज्जड दम असलेली नोटीफिकेशन आहे... काय आहे ही नवी प्रायव्हसी पॉलिसी? काय होणारेत याचे परिणाम? निष्काळजीपणे एक्सेप्ट केलेला तो मेसेज आपल्या आयुष्यातील खाजगीपणाचा बाजार मांडणारा तर नव्हता ना?
याविषयीच आपण आज बोलणार आहोत... आज काय विशेष मध्ये... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp new policy can be dangers for our Privacy video