
WhatsApp Status Questions Feature
esakal
Instagram Style WhatsApp Feature: व्हॉट्सअॅप लवकरच अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यांसाठी एक नवीन आणि मजेदार सुविधा आणत आहे ‘Status Question’... इन्स्टाग्रामच्या ‘Question Sticker’सारखी ही सुविधा तुम्हाला स्टेटसवर प्रश्न विचारण्याची आणि मित्र-मैत्रिणींशी संवाद साधण्याची संधी देणार आहे. सध्या ही सुविधा व्हॉट्सअॅपच्या बीटा अपडेट (व्हर्जन 2.25.29.12) मध्ये निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. लवकरच हे फीचर सर्वांसाठी येण्याची शक्यता आहे.