What is SIM Binding whatsapp rule 2026

What is SIM Binding whatsapp rule 2026

esakal

Whatsapp Rules : सरकारचा नवा नियम! 1 मार्चपासून विना सिमकार्ड नाही चालणार Whatsapp; नंबर बदलल्यास अकाऊंट होणार बंद

WhatsApp SIM Binding New Rule in India 2026 : १ मार्च व्हॉट्सॲप, टेलिग्रामसह इतर ॲपसाठी सिम बाइंडिंग नियम लागू होणार आहे.
Published on

Whatsapp News : केंद्र सरकारने १ मार्च २०२६ पासून 'सिम बाइंडिंग' (SIM Binding) हा नवा कडक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमानुसार तुमच्या मोबाईलमध्ये तेच सुरू असलेले सिम कार्ड असणे अनिवार्य आहे ज्या नंबरवर तुमचे व्हॉट्सअ‍ॅप रजिस्टर आहे. जर तुम्ही फोनमधून सिम कार्ड काढले किंवा ते बंद झाले तर तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट आपोआप इनअ‍ॅक्टिव्ह होईल. 

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com