एक WhatsApp मेसेज अन् बँक अकाऊंट रिकामंं; 'या' धोक्यापासून वाचण्यासाठी पटकन ऑन करा 'ही' सेटिंग, आत्तापर्यंत लाखो लोक फसलेत जाळ्यात

Whatsapp Festival Greeting scam APK Link Fraud : एक व्हॉट्सअॅप मेसेज तुमचा बँक बॅलन्स झिरो करू शकतो. ही सेटिंग ताबडतोब चालू करा
Whatsapp Festival Greeting scam APK Link Fraud

Whatsapp Festival Greeting scam APK Link Fraud

Updated on

WhatsApp Safety Tips : व्हॉट्सअॅपवर सध्या घोटाळे इतके वाढले आहेत की एक छोटासा मेसेज किंवा कॉल तुमचे संपूर्ण बँक अकाऊंट रिकामे करू शकतो. फेब्रुवारी २०२६ मध्ये लाखो लोक या जाळ्यात अडकले आहेत. नवीन वर्षाच्या हॅपी न्यू इयर २०२६ ग्रीटिंग्सनंतर आता महाशिवरात्री किंवा व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा म्हणून बनावट मेसेज येत आहेत. यात लिंक किंवा APK फाइल असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com