

whatsapp new feature for storage manage
esakal
रोजच्या चॅटिंगमध्ये फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट यांच्यामुळे फोनचा स्टोरेज भरला की काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडतो..व्हॉट्सअॅपने आता यावर सोपी आणि स्मार्ट उपाय केला आहे. नवीन अपडेटमध्ये तुम्ही फक्त एका क्लिकवर तुमच्या चॅटमधील मोठ्या फाइल्स पाहू शकता, क्रमवारी लावू शकता आणि डिलीट करू शकता..त्यामुळे आता तुम्हाला सगळ्या सेटिंग्ज चेक करत फिरण्याची गरज नाही