
Whatsapp Threaded Reply Feature
esakal
व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक खुशखबर आहे
कारण ग्रुप चॅटमध्ये नवीन फीचरची एन्ट्री होतीये
हे फीचर खूप फायदेशीर ठरणार आहे
Whatsapp new feature : व्हॉट्सअॅप म्हणजे आपला जीव की प्राण. कोट्यवधी लोकांना जोडून ठेवणारा प्लॅटफॉर्म. यामध्ये नेहमीच काही न काहीतर अपडेट येतच असते. ज्यामुळे आपला युजर एक्सपिरियंस सुधारत असतो.कायम काहीतर नवीन आणणारे मेटा यंदाही मागे पडले नाहीये. यावेळी मेटाने एकदम भन्नाट पण खूप फायदेशीर फीचर आले आहे. हे फीचर आहे "थ्रेडेड रिप्लाय"