Whatsapp New Feature : आता कुणीच उघडू शकणार नाही तुमचं व्हॉट्सॲप; आलं नवीन सेफ्टी फीचर, नाही टाकावा लागणार कोणताही पिन

WhatsApp New Security Feature : आता WhatsApp खाते अधिक सुरक्षित होणार आहे. नवीन सुरक्षा फीचर काय आहे जाणून घ्या
WhatsApp New Password Feature for Two-Step Verification

WhatsApp New Password Feature for Two-Step Verification

Updated on

WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकासाठी एक चांगली बातमी आहे. कंपनी लवकरच आपल्या Two Step Verification साठी एक नवीन आणि अधिक मजबूत सुरक्षा फीचर आणणार आहे. आता तुम्हाला ६ अंकी PIN टाकण्याची गरज भासणार नाही, त्याऐवजी तुम्ही एक मजबूत Password तयार करू शकाल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com