

How To set Username On WhatsApp
esakal
आता व्हॉट्सॲपवर तुमचा फोन नंबर दाखवायची गरज नाही. कंपनीने नुकतेच Username फीचर रोलआउट सुरू केले आहे. यामुळे तुम्ही टेलिग्राम किंवा इन्स्टाग्रामप्रमाणे एक खास नाव म्हणजेच Username तयार करू शकता. लोक तुम्हाला या नावाने शोधतील आणि चॅट करतील, पण तुमचा खरा नंबर कोणालाही दिसणार नाही. हे फीचर वापरकर्त्यांच्या गोपनीयतेसाठी खूप मोठी भेट आहे