WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

WhatsApp Username feature : या नव्या फीचरच्या सुरक्षाविषयक आणि गोपनीयतेशी संबंधित बाबींची तपासणी करण्यासाठी केंद्राने मेटाकडे सविस्तर माहिती मागवली आहे.
WhatsApp Username Feature Faces Government Scrutiny

WhatsApp Username Feature Faces Government Scrutiny

esakal

Updated on

व्हॉट्सॲपचं 'युजरनेम' फीचर वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने थेट मेटाला नोटीस पाठवली असून, तीन दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. या नव्या फीचरच्या सुरक्षाविषयक आणि गोपनीयतेशी संबंधित बाबींची तपासणी करण्यासाठी केंद्राने मेटाकडे सविस्तर माहिती मागवली आहे. तसेच सरकारकडून या फीचरची संपूर्ण समीक्षा पूर्ण होईपर्यंत ते सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी सुरू करू नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com