
iPhone Discount Offer
esakal
अॅपलच्या नवीन आयफोन 17 सीरिजने मार्केटमध्ये धुमाकूळ घातला असला तरी भारतीय ग्राहकांसाठी त्याची किंमत डोळे दिपवणारी आहे. पण तरीही लोक मोबाइल खरेदी करण्यासाठी रांगा लावत आहेत. राडा घालत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, की आयफोन कुठे स्वस्त मिळतो? आयफोन 17 ची भारतातील सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे तर आयफोन 17 प्रो मॅक्ससाठी 1,59,900 रुपयांपर्यंत खर्च येतो. पण आता एक सुखद बातमी आहे.