
Who is Abidur Chowdhury iphone air designer
esakal
अबिदुर चौधरी यांनी अॅपलच्या सर्वात पातळ आयफोन एअरचे डिझाइन केले आहे.
आयफोन एअर 5.6 मिमी जाडी, eSIM आणि अनोख्या कॅमेरा मॉड्यूलसह येतो.
भारतीय वंशाचे अबिदुर यांचे डिझाइन तंत्रज्ञान विश्वात गाजत आहे.
iPhone Air Designer : नुकताच आयफोन 17 लॉंच झाला आणि अबिदुर चौधरी हे नाव खूप फेमस झाले. या भारतीय मुलाची सध्या सर्वत्र चर्चेत आहेत. सॅन फ्रान्सिस्को येथे राहणारे भारतीय वंशाचे डिझायनर अबिदुर यांनी डिझाइन केलेला अॅपलचा आतापर्यंतचा सर्वात पातळ स्मार्टफोन, iPhone Air. केवळ 5.6 मिमी जाडीचा हा फोन त्याच्या शक्तिशाली फीचर्समुळे आणि आकर्षक डिझाइनमुळे जगाचे लक्ष वेधून घेत आहे. भारतात या फोनची किंमत 1,19,900 रुपये आहे आणि त्याच्या डिझाइनची सोशल मीडियावर जोरदार प्रशंसा होत आहे.