Ullu App : उल्लू अ‍ॅपवर बंदी! कोण आहे त्याचा मालक, अश्लील व्हिडिओ बनवून कमावले शेकडो कोटी

Ullu App owner Vibhuti Agarwal : सरकारने सॉफ्ट पॉर्न दाखवणाऱ्या उल्लू अ‍ॅपवर बंदी घातली आहे. पण हे ॲप कोणी बनवले आहे, याचा खरा मालक कोण असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. चला तर मग जाणून घेऊया ॲप बनवणाऱ्या बद्दल..
Ullu App owner Vibhuti Agarwal
Ullu App owner Vibhuti Agarwalesakal
Updated on
Summary
  • उल्लू अ‍ॅपवर सॉफ्ट पॉर्न प्रसारित केल्यामुळे सरकारने बंदी घातली.

  • हे अ‍ॅप आयआयटी कानपूरच्या एका स्कॉलरने २०१८ मध्ये सुरू केले.

  • बंदीमुळे कंपनीच्या IPO आणि उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Vibhuti Agarwal Ullu : सरकारने सॉफ्ट पॉर्न दाखवणाऱ्या उल्लू अ‍ॅपवर बंदी घातली आहे. सरकारने म्हटले की उल्लू आणि ऑल्‍ट बालाजी सारखे ॲप सरळ सरळ सॉफ्टपॉर्न दाखवत आहेत लहान मुलांपर्यंतही हे सहजपणे पोहचू शकते त्यामुळे याच्या गंभीरतेकडे लक्ष देत हे ॲप बंद केले जात आहे फक्त हे एक नाही तर बोल्ड कंटेंट दाखवणारे डझनभर ॲप बंद करण्यात आले आहेत.

Ullu App owner Vibhuti Agarwal
लॉन्च झाला Realme 15 अन् सोबत मिळणार Buds T200; मोबाईलमध्ये आहेत दमदार फीचर्स, किंमत फक्त..

हे अ‍ॅप 2018 मध्ये विभूति अग्रवाल याने बनवली होती जे आयआयटी कानपूरचे ग्रॅजुएट आहेत त्यांच वार्षिक उत्पन्न जवळपास 100 कोटी असल्याचे म्हंटले जात आहे. सरकारने अचानक डझनभरपेक्षा जास्त भारतीय ॲपबंदी घातली आहे यामध्ये बहुचर्चित उल्लू (ullu) ॲप देखील समाविष्ट आहे देशातल्या कोट्यवधी लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. उल्लू ॲपचा निर्माता तयांच्या कंपनीचा आयपीओ आणायच्या तयारीत असताच सरकारने अचानक त्यांना धक्का दिला. यामुळे त्यांच्या कंपनीचे मोठे नुकसान होणार आहे

Ullu App owner Vibhuti Agarwal
Telesurgery India : नागपूरच्या डॉक्टरांची कमाल! 1 हजार किलोमीटर दूरच्या 2 रुग्णांवर केली रोबोटिक टेलीसर्जरी; भारतातला पहिलाचा प्रयोग

कोण आहे उल्लू ॲपचा निर्माता?

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पान उल्लू ॲप बनवणारा फिल्म डायरेक्टर किंवा प्रोड्यूसर नाही तर आयआयटीचा टॉपर आहे. आयआयटी कानपूर मधून बीटेक चे शिक्षण घेतलेल्या विभू अग्रवालने हे ॲप बनवले त्याला बिजनेस वर्ल्डचे चांगले ज्ञान होते त्यामध्ये चांगले यश मिळाल्या नंतर विभूतिने एंटरटेनमेंट फील्ड मध्ये लक आजमावले. पदवीनंतर विभू यांनी जपानमधून एमबीएचे शिक्षण घेतले आणि बायोमेडिकल इन्फॉर्मेटिक्समध्ये पीएचडी करण्यासाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात चांगला अनुभव घेऊन ते भारतात परतले.

त्याचा व्यावसायिक प्रवास आत्ताचा नाही तर 30 वर्षांपूर्वीच याची सुरुवात झाली होती. विभू अग्रवालने भारतात परतल्या नंतर लगेचच व्यवसाय जगतात प्रवेश केला आणि 1995 मध्ये जेप्को इंडिया त्यांची ही पहिली स्टील उत्पादन कंपनी सुरू केली. त्याला यात लवकर यश मिळाले आणि तो मनोरंजन, मीडियाकडे वळला.

Ullu App owner Vibhuti Agarwal
Accident Video : आईचा निष्काळजीपणा! बाराव्या मजल्यावरून पडून ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ व्हायरल

2018 मध्ये उल्लू ॲप बनवले. या app चे 5 कोटीहूं जास्त सक्रिय वापरकर्ते आहेत आणि 11 कोटी लोकांनी ते डाऊनलोड केले आहे. याचे वार्षिक सब्स्क्रिप्शन 1 हजार रुपये आहे.

2024 या आर्थिक वर्षात या ॲपने 100 कोटी कमावले त्यानंतर 150 कोटीचा आयपीओ उभरणीची तयारी सुरू असतानाच सरकारने यावर बंदी घातली. बाल हक्क आयोगानेही या ॲपवर अनेकदा बंदीची मागणी केली होती

Ullu App owner Vibhuti Agarwal
Leopard Video : रस्त्यावर गाढ झोपलेल्या माणसाशेजारी अचानक आला बिबट्या; पुढे जे झालं...; घटनेचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

FAQs

सरकारने उल्लू अ‍ॅपवर बंदी का घातली?
Why did the government ban the Ullu app?
सरकारच्या मते, उल्लू अ‍ॅपवर सॉफ्ट पॉर्न सामग्री दाखवली जात होती, जी लहान मुलांपर्यंत सहज पोहोचत होती. त्यामुळे सामाजिक व नैतिक कारणास्तव त्यावर बंदी घालण्यात आली.

उल्लू अ‍ॅपचा निर्माता कोण आहे?
Who is the creator of the Ullu app?
उल्लू अ‍ॅपचे निर्माता विभूती अग्रवाल आहेत. ते आयआयटी कानपूरचे पदवीधर असून त्यांनी २०१८ मध्ये हे अ‍ॅप सुरू केले.

या अ‍ॅपने किती महसूल कमावला होता?
How much revenue did the app generate?
उत्तर: २०२४ या आर्थिक वर्षात उल्लू अ‍ॅपने जवळपास १०० कोटी रुपयांचा महसूल कमावला होता.

या अ‍ॅपचे किती युजर्स होते?
How many users did the app have?
उत्तर: या अ‍ॅपचे ५ कोटीहून अधिक सक्रिय वापरकर्ते होते आणि ११ कोटींपेक्षा अधिक वेळा ते डाऊनलोड करण्यात आले होते.

सरकारने अजून कोणते अ‍ॅप्स बंद केली आहेत?
Which other apps were banned by the government?
उत्तर: सरकारने Alt Balajiसारखी बोल्ड कंटेंट दाखवणारी अनेक अ‍ॅप्सही बंद केली आहेत, कारण त्या अ‍ॅप्समधील सामग्री मुलांपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com