

why your fan blows hot air in summer due to motor heat and dust. Learn easy DIY tricks like ice bottle hacks, blade cleaning, and correct rotation for cooler rooms and better airflow
esakal
Tech Tips : कडक उन्हाळ्यात अनेकदा आपण नोटीस करतो की घरातला पंखा फिरतो तर आहे, पण थंड हवा लागण्याऐवजी गरम वाफा येत आहेत. पंखा अचानक उष्णता का फेकू लागतो याचं मुख्य कारण त्याच्या मोटरमध्ये लपलेलं असतं.
तासनतास सतत चालल्यामुळे मोटर गरम होते आणि तीच गरम हवा खाली ढकलली जाते. याशिवाय, पंख्याच्या पात्यांवर साचलेली धूळ हवेचा वेग अडवते. त्यामुळे खोली थंड होण्याऐवजी जास्त कोंदट आणि गरम वाटू लागते.