लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

WHY DO WE REMEMBER OLD SONG LYRICS FOR YEARS: लहानपणी ऐकलेलं गाणं आजही शब्दांसह लक्षात राहतं, पण नुकताच केलेला अभ्यास मात्र पटकन विसरला जातो. यामागे आपल्या मेंदूची स्मरणशक्ती कशी काम करते, जाणून घ्या.
WHY DO YOU REMEMBER OLD SONG LYRICS BUT FORGET WHAT YOU STUDIED LAST NIGHT? | BRAIN MEMORY SECRET REVEALED

WHY DO YOU REMEMBER OLD SONG LYRICS BUT FORGET WHAT YOU STUDIED LAST NIGHT? | BRAIN MEMORY SECRET REVEALED

sakal

Updated on

HOW TO REMEMBER STUDY NOTES USING MEMORY TECHNIQUES: कधी असं झालंय का? अचानक कुठेतरी जुनं गाणं कानावर पडतं आणि बऱ्याच वर्षांपूर्वी ऐकलेले त्याचे सगळे शब्द, बोल आपोआप आठवतात. गाणं कधी ऐकलं होतं, हे सुद्धा कदाचित आठवत नसेल; पण त्याचा मुखडा आणि पुढच्या ओळी मात्र अजूनही तोंडपाठ असतात.

मात्र काल रात्री परीक्षेच्या आधी केलेला अभ्यास आठवायचा म्हटलं, तर डोकं अगदी रिकामं होतं. कालपर्यंत छान लक्षात असलेलं उत्तर आज आठवत नाही, सूत्र आठवत नाही किंवा महत्त्वाचा मुद्दाच विसरल्यासारखं होतं. मग असं का? जुनी गाणी वर्षानुवर्षं लक्षात राहतात, पण नुकताच केलेला अभ्यास इतक्या लवकर का विसरतो?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com