एकाच आठवड्यात २ ठिकाणी भीषण आग! चीनचे फायरफायटिंग ड्रोन ठरतात गेमचेंजर; भारतात ते तयार होणार का? ‘मेक इन इंडिया’समोर मोठं आव्हान

Firefighting Drones : चीनचे फायरफायटिंग ड्रोन वाचवू शकतात का भारतीय इमारती? गौर ग्रीन अव्हेन्यू आगीनंतर नवीन तंत्रज्ञान चर्चेत
How Firefighting Drones Work in High-Rise Emergencies

How Firefighting Drones Work in High-Rise Emergencies

esakal

Updated on

नोएडातील गौर ग्रीन अव्हेन्यू येथील भीषण आगीने NCR मधील अग्निशमन दलाच्या सज्जतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. बुधवारी सकाळी ८.५० च्या सुमारास लागलेल्या आगीने इमारतीच्या वरच्या मजल्यांपर्यंत झपाट्याने पसरले. अग्निशमन दलाच्या हायड्रॉलिक क्रेन केवळ ४२ मीटर (सुमारे १४ मजले) उंचीपर्यंत पोहोचू शकत असल्याने चौथ्या मजल्यापासून वरच्या भागात प्रभावी हस्तक्षेप करण्यात अडचणी येत होत्या. नवव्या मजल्यापर्यंत पाण्याचे फवारे खूप मेहनतीने पोहोचत होते तर आग थेट तेराव्या मजल्यापर्यंत पसरली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com