

Risks of Online Scams with New WhatsApp Usernames
esakal
लाखो लोक रोज वापरत असलेल्या व्हॉट्सअॅपमध्ये मोठी क्रांती येणार होती. फोन नंबर दाखवावा लागणार नाही, फक्त एक युजरनेम ठेवून चॅट करता येईल अशी आशा सर्वांना होती. पण आता ही स्वप्नं काही काळासाठी स्थगित झाली आहेत.