

laptop care tips
esakal
आजच्या धावत्या आयुष्यात लॅपटॉपशिवाय कामच होत नाही. ऑफिस, अभ्यास, मनोरंजन सगळंच त्याच्यावर अवलंबून असतात. पण दुर्दैवाने आपण त्याची काळजी घेताना रोजच्या घाईत मोठ्या चुका करतो. परिणामी २-३ वर्षांतच लॅपटॉप स्लो होतो, स्क्रीन तडा जाते किंवा एकदम बंद पडतो. हजारो रुपये खर्चून नवीन घ्यावं लागतं.