

Winter Car Care Tips
Sakal
Cold Weather Car Problems and Solutions : हिवाळा सुरु होताच अनेक गाड्यांना समस्या येतात. तापमान कमी झाल्यास गाड्यांच्या बॅटरी, टायर किंवा इंजिनवर लगेच परिणाम दिसून येतो. जर तुम्हीला प्रवास सुखकर करायचा असेल तर हिवाळ्यात बाहेर पडण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा.