

Witness the world's unique robot wedding in Moscow where robotic bride Matilda and groom Robert exchanged vows in a symbolic ceremony
esakal
Viral Video : सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. चक्क रोबोट वधू-वराने एकमेकांशी वचने घेतली आणि लग्नबंधनात बांधले अडकले. विज्ञान आणि कल्पनेच्या सीमारेषेवर उभे राहिलेले हे दृश्य पाहून कोणाचेच डोळे विस्फारले नाहीत तर नवल वाटेल.