
Xiaomi 15T Pro Introduced with No Network Calling and Premium Technology
esakal
शाओमीने स्मार्टफोन बाजारात क्रांती घडवणारी नवीन फ्लॅगशिप सिरीज, शाओमी 15T आणि 15T प्रो सादर केली आहे. हे फोन अत्याधुनिक तंत्रज्ञान, शक्तिशाली प्रोसेसर, उत्कृष्ट कॅमेरे आणि नाविन्यपूर्ण फीचर्सनी सुसज्ज आहेत. यातील सर्वात आकर्षक फीचर म्हणजे शाओमी अॅस्ट्रल कम्युनिकेशन, ज्यामुळे वापरकर्ते सेल्युलर किंवा वायफाय नेटवर्कशिवायही व्हॉइस कॉल करू शकतात.