Xiaomi YU7: अवघ्या ३ मिनिटांत २ लाख लोकांनी बुक केली 'ही' कार; सीईओ म्हणाले, आता दुसऱ्या ब्रॅंडची कार खरेदी करा

Xiaomi YU7: भविष्यात जे खरेदी करु इच्छितात त्यांनी दुसऱ्या ब्रँडची कार खरेदी करण्याचा विचार करावा. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एका कार उत्पादक कंपनीचे सीईओ त्यांच्या ग्राहकांना दुसरी कार खरेदी करण्यास सांगत आहेत.
Xiaomi YU7 Electric SUV – Booked by 2 lakh customers in just 3 minutes, offering up to 835 km range and competitive pricing against Tesla Model Y.
Xiaomi YU7 Electric SUV – Booked by 2 lakh customers in just 3 minutes, offering up to 835 km range and competitive pricing against Tesla Model Y.esakal
Updated on

Summary

  1. शाओमी YU7 इलेक्ट्रिक एसयूव्ही फक्त ३ मिनिटांत २ लाख बुकिंगसह विक्री विक्रम प्रस्थापित करते.

  2. SUV तीन बॅटरी व्हेरिएंटसह येते, ७६०–८३५ किमी रेंज आणि RWD व AWD पर्यायांसह.

  3. किंमत सुमारे ₹३० लाख, टेस्ला मॉडेल Y पेक्षा स्वस्त असून मिड-प्रीमियम EV SUV सेगमेंटमध्ये स्पर्धात्मक.

स्मार्टफोनसह अनेक गॅझेट्स बनवणारी कंपनी शाओमीने इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये एक मोठा टप्पा गाठला आहे. कारण कंपनीची इलेक्ट्रिक एसयूव्ही शाओमी YU7 ही कार अवघ्या 3 मिनिटांत 2 लाख लोकांनी बुक केली आहे. एका तासात हा आकडा 2 लाख 89 हजार युनिट्सवर पोहोचला. शाओमीने पहिल्या महिन्यात 6 हजारांहून अधिक ग्राहकांना ही इलेक्ट्रिक एसयूव्ही डिलिव्हर केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com