Electricity Bill ची चिंता सोडा; वीजेशिवाय चालेल हिटर अन् खूप काही! हे डिवाइस लावा अन् लाइट बिल वाचवा

आज आपण अशा डिवाइसबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने तुमची इलेक्ट्रिसीटी वाचेल आणि लाइट बिलही कमी येईल
Electricity Bill
Electricity Billesakal

Save Electricity Tips: महागाई बघता प्रत्येकच गोष्टीचे दर वाढत चालले आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रसिटी युनिटही वाढते. हिवाळ्यात थंडीमुळे हिटरचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. अशाच घरची इलेक्ट्रिसिटी गेल्यास आणखीनच तारांबळ उडते. मात्र आता लाइट गेल्यास चिंता करायचं कारण नाही. आज आपण अशा डिवाइसबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने तुमची इलेक्ट्रिसीटी वाचेल आणि लाइट बिलही कमी येईल.

जर तुमच्या घरी वारंवार इलेक्ट्रिसिटी जात असेल तर तुम्ही पोर्टेबल सोलj जनरेटर खरेदी करू शकता. याला तुमच्या घरी फिट केल्यानंतर घरचे सगळे प्रोडक्ट्स त्यावर काम करू शकेल. या डिवाइसच्या वापरासाठी वीजेचीही गरज पडत नाही.

Portable Solar Generator मध्ये सगळ्यात खास गोष्ट म्हणजे, हे डिवाइस सूर्याच्या प्रकाशाने चार्ज होते. जर तुमच्या घरापर्यंत चांगला सूर्यप्रकाश येत असेल तर तुम्ही फोनप्रमाणे याला चार्ज करू शकता. यासाठी USB पोर्टही दिल्या गेलाय. पोर्टेबल सोलर जनरेटरला तुम्ही घरी आणि ऑफिसमध्येही यूज करू शकता. फूल चार्ज असल्यास त्यावर तुम्ही हिटरसुद्धा चालवू शकता. गर्मीमध्ये यावर तुम्ही एसी आणि कुलरसुद्धा चालवू शकता.

Electricity Bill
मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

सोलर जनरेटरची किंमत

हे पोर्टेबल डिवाइस तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन विकत घेऊ शकता. त्याची साधारण किंमत १० ते १५ हजार आहे. यात तुम्हाला इन बिल्ड बॅटरी मिळते. याचा वापर तुम्ही वर्षभर करू शकता. तेव्हा हे डिवाइस तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com