YouTube बनला तुमचा AI असिस्टंट! प्रत्येक व्हिडिओला विचारू शकता कोणताही प्रश्न; क्षणात मिळणार उत्तर..कसं वापरायचं? पाहा

Youtube ASK AI Feature : यूट्यूबने 'Ask' नावाचे AI फीचर लाँच केले. व्हिडिओ पाहताना थेट प्रश्न विचारा, Gemini AI काही सेकंदात उत्तर देईल
youtube introduces gemini ai ask button to query videos directly

youtube introduces gemini ai ask button to query videos directly

esakal

Updated on

youtube ai ask feature : जगातील सर्वात मोठे व्हिडिओ प्लॅटफॉर्म यूट्यूबने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आता यूट्यूब फक्त मनोरंजनाचे साधन नाही, तर तुमचा पर्सनल AI सहाय्यक बनला आहे. नवीन 'Ask' फीचरच्या मदतीने तुम्ही कोणत्याही व्हिडिओला व्यत्यय न आणता थेट प्रश्न विचारू शकता आणि काही सेकंदात अचूक उत्तर मिळवू शकता. हे फीचर्स डिजिटल शिक्षण आणि मनोरंजनाच्या जगात खूपच फायदेशीर ठरेल

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com