

YouTube Upload Glitch Disrupts Creators Worldwide
esakal
यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करताना आज (बुधवार) दुपारपासून अनेक वापरकर्त्यांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या तांत्रिक समस्येमुळे क्रिएटर्सना नवीन व्हिडिओ अपलोड करता येत नाहीत. मात्र प्रेक्षकांना व्हिडिओ पाहण्यात कोणतीही मोठी अडचण आलेली नाही.