
Zoho Arattai App Download Tips
esakal
Arattai App Features : भारतात स्वदेशी टेक्नॉलॉजीला चालना देणारा Zoho Arattai हा इन्स्टंट मेसेजिंग अॅप सध्या चर्चेत आहे. सरकारच्या पाठिंब्यामुळे आणि आनंद महिंद्रा यांसारख्या दिग्गजांनी केलेल्या प्रचारामुळे या अॅपने एका दिवसात लाखो डाउनलोड्स मिळवलेत.. व्हॉट्सअॅपला टक्कर देणारे हे अॅप कमी इंटरनेट स्पीड आणि साध्या स्मार्टफोन्सवरही चांगल्या प्रकारे काम करतो. चला, जाणून घेऊया ‘Arattai’च्या खास फीचर्सबद्दल आणि ते कसे डाऊनलोड करावे, कसे वापरावे.