
Why Zoho Arattai is India’s Top Messenger App Alternative
Arattai Best Features : भारतीय टेक कंपनी झोहोने आपला स्वदेशी मेसेंजर अॅप ‘Arattai’ सादर करत डिजिटल संवादाच्या क्षेत्रात क्रांती घडवली आहे. चेन्नईस्थित झोहोचा हा अॅप व्हॉट्सअॅपसारख्या जागतिक व्यासपीठांना आव्हान देत आहे. Arattai च्या अनोख्या आणि प्रगत फीचर्समुळे तो भारतीय वापरकर्त्यांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे. यामुळे भारत डिजिटल संवादात स्वतःची ओळख निर्माण करत आहे. Arattai व्हॉट्सअॅपपेक्षा कसा वेगळा आणि सरस आहे याचा आढावा घेऊया.