Premium|Study Room : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाईला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिला मोलाचा सल्ला; दादा पाटील महाविद्यालयात संवादसत्र

CompetitiveExams - Adhikari Aaplya Bhetila Seminar : कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात 'सकाळ' आणि 'स्टडी रूम अकॅडमी'तर्फे आयोजित 'अधिकारी आपल्या भेटीला' या संवाद सत्रात पाच सनदी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील यश, संघर्ष आणि समाजसेवेच्या संधींबाबत मोलाचे मार्गदर्शन करत यशाचा मंत्र दिला.
CompetitiveExams - Adhikari Aaplya Bhetila Seminar

CompetitiveExams - Adhikari Aaplya Bhetila Seminar

esakal

Updated on

Competitive exam guidance by administrative officers in Karjat : रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे दैनिक सकाळ व स्टडी रूम, स्पर्धा परीक्षा अकॅडमी आयोजित ‘अधिकारी आपल्या भेटीला’ या विषयावर संवाद सत्राचे आयोजन महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या अध्यक्षतेखाली सदर संवादसत्रात पोलीस उपअधीक्षक कोमल पाटोळे, सहाय्यक कक्ष अधिकारी प्रज्ञा चौधरी, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, सहाय्यक संचालक शुभम तिजारे, गटविकास अधिकारी सुरज गावडे, राज्य कर, सहाय्यक आयुक्त अक्षय पाटील, या पाच प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अनुभव कथन संपन्न झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com