

Ajit Pawar political career achievements
esakal
जन्म तपशील : २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे जन्मले. वडील अनंतराव पवार आणि आई आशा पवार. त्यांचे काका शरद पवार हे भारतातील प्रसिध्द राजकीय नेते आहेत.
शिक्षण: ते शिवाजी विद्यापीठातून बी.कॉम पदवीधर होते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी कॉलेज सोडून कुटुंब सांभाळले.