
Training Civil Servants in Moral Values: A Path to Integrity
लेखक - अभिजित मोदे
भारतीय नागरी सेवा ही केवळ प्रशासकीय यंत्रणा नसून लोककल्याण आणि सुशासनाचा मुख्य आधार आहे. या यंत्रणेतील नैतिक मूल्यांचे पालन केल्याने शासनावर लोकांचा विश्वास टिकतो, पारदर्शकता वाढते आणि प्रशासन न्याय्य व कार्यक्षम होते.