Premium|Study Room: भारतात सायबर गुन्हे का वाढतायत?

Cyber crime in India 2023 : NCRBच्या अहवालात सायबर गुन्ह्यांविषयी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हा अहवाल सांगतो की, सायबर फसवणुकीत 31% वाढ झालीय.
India’s Crime Landscape Shifts from Violence to Virtual Offenses

India’s Crime Landscape Shifts from Violence to Virtual Offenses

E sakal

Updated on

Digital India’s Dark Side: How Online Crimes Are Redefining Safety

लेखक : सचिन शिंदे

नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोने (NCRB) दोन वर्षांनंतर आपला बहूप्रतीक्षित अहवाल ‘क्राइम इन इंडिया २०२३ प्रसिद्ध केला आहे. या अहवालात भारतातील गुन्ह्यांच्या स्वरूपात झालेला बदल स्पष्ट दिसून येतो. पारंपरिक गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत असताना डिजिटल आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये तीव्र वाढ दिसून येते. या आकडेवारीत भारत डिजिटल समाजाकडे वाटचाल करत असताना निर्माण झालेल्या नव्या सुरक्षा आव्हानांचे चित्र समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com