Premium|Study Room : लोकसभा परीसीमनामुळे बदलणार भारताचे राजकीय गणित!

Delimitation Commission of India : भारतात २०२६ नंतर होणारी मतदारसंघांची पुनर्रचना राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरत आहे. लोकसंख्या वाढीतील तफावतीमुळे उत्तर भारताचे वर्चस्व वाढण्याची आणि दक्षिण राज्यांचे राजकीय प्रतिनिधित्व कमी होण्याची भीती असून, यामुळे संघीय संतुलनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Delimitation Commission of India

Delimitation Commission of India

esakal

Updated on

लेखक : अभिजीत मोदे

परीसीमन म्हणजे काय?

परीसीमन ही लोकसभेच्या आणि राज्य विधानसभेच्या मतदारसंघांच्या सीमा नव्याने ठरविण्याची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया जनगणनेनुसार केली जाते जेणेकरून लोकसंख्येतील बदलानुसार मतदारसंघांमध्ये प्रतिनिधित्व योग्य राहील. भारतीय घटनेच्या कलम ८२ नुसार संसद जनगणनेनंतर परीसीमन कायदा करते.

लोकसभा परीसीमनसाठी घटनात्मक तरतुदी आणि नियम

भारतीय घटनेच्या कलम ८१ आणि ८२ नुसार लोकसभेच्या जागा लोकसंख्येनुसार वाटप केल्या जातात. कलम १७० राज्य विधानसभांसाठी आहे. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी कलम ३३० व ३३२ नुसार जागा राखीव ठेवल्या जातात. ही प्रक्रिया प्रत्येक दहा वर्षांनी होते; पण १९७६ च्या ४२व्या दुरुस्तीनुसार २००० पर्यंत स्थगित करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com