Premium|Study Room : डॉ. घाळी महाविद्यालयात 'ग्रेट भेट' उपक्रमात तज्ज्ञांचे मार्गदर्शन

Dr Ghali College: गडहिंग्लज येथील डॉ. घाळी महाविद्यालयात सकाळ+ स्टडी रूम व ज्ञानदीप अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रेट भेट’ उपक्रम आयोजित करण्यात आला. विविध मान्यवरांनी स्पर्धा परीक्षा तयारी, करिअर नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
Dr Ghali College

Dr Ghali College

sakal

Updated on

गडहिंग्लज: येथील डॉ. घाळी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा विभाग, सकाळ+ स्टडी रूम व ज्ञानदीप अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रेट भेट उपक्रमाअंतर्गत सहायक कर आयुक्त श्री. वैभव जाधव, गटविकास अधिकारी श्री. सुरज गावडे, ज्ञानदीप अकॅडमी पुणेचे मार्गदर्शक ऍड. वैभव खुपसे व श्री. श्रीकांत जाधव यांनी संवाद साधला

विद्यार्थ्यांनी पदवीला असतानाच आपले ध्येय निश्चित करून स्पर्धा परीक्षेचा मार्ग धरायला हवा, ज्या विषयातून पदवी करतोय त्यांचे सखोल ज्ञान असायला हवं तसेच आपल्याकडे प्लॅन बी सुद्धा तयार असायला हवा

-श्री. वैभव जाधव (सहायक कर आयुक्त, राज्यकर)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com