Premium|Study Room : ध्रुवांची अदलाबदल आणि बदलती दिशा! विज्ञानाच्या नजरेतून पृथ्वीच्या विस्मयकारक भूचुंबकत्वाचा प्रवास

Geomagnetism and Solar Radiation : पृथ्वीचा 'जिओडायनामो' आणि त्यातून निर्माण होणारे संरक्षक चुंबकीय क्षेत्र मानवी जीवन आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी कवच म्हणून कसे कार्य करते, याचे वैज्ञानिक विश्लेषण.
Geomagnetism and Solar Radiation

Geomagnetism and Solar Radiation

esakal

Updated on

पृथ्वी एका विशाल चुंबकाप्रमाणे कार्य करते. ती स्वतःभोवती एक संरक्षणात्मक चुंबकीय क्षेत्र निर्माण करते. हे क्षेत्र अंतराळात हजारो किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे. हे क्षेत्र कशामुळे तयार झाले असावे आणि आपल्या जीवनासाठी ते इतके महत्त्वाचे का आहे, हे जाणून घेऊया.जेव्हा तुम्ही होकायंत्र वापरता, तेव्हा तुम्ही पृथ्वीच्या एका मूलभूत घटनेचा म्हणजे 'भूचुंबकत्व' (Geomagnetism) चा अनुभव घेत असता. आपली पृथ्वी एक चुंबकीय क्षेत्र निर्माण करते. हे क्षेत्र केवळ दिशादर्शनासाठीच मदत करत नाही, तर घातक सौर प्रारणे (Solar Radiation) आणि वैश्विक कणांपासून (Cosmic Particles) आपले रक्षण करते. या क्षेत्राशिवाय पृथ्वी मंगळासारखी झाली असती. मंगळाचे वातावरण सौर वाऱ्यांमुळे नष्ट झाले आहे आणि तो एक ओसाड ग्रह बनला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com