premium|Study Room : निवडणूक ट्रस्टमुळे देणग्या पारदर्शक होणार की अधिक घोटाळ्यांना खुलं रान मिळणार?

political funding transparency : निवडणुका म्हटल्या की पैसा आलाच. इलेक्टोरल बाँडनंतर निवडणूक ट्रस्टचा पर्याय अधिक चर्चेत आलाय. पण हा पर्याय किती विश्वासार्ह आहे ?
electoral trusts India, निवडणूक ट्रस्ट देणग्या, political funding transparency

Electoral Trusts and Political Donations: Transparency or New Doubts?

E sakal

Updated on

Political Funding in India: Are Electoral Trusts Really Transparent?

लेखक - अभिजित मोदे

भारतातील राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये निवडणूक ट्रस्टमार्फत दिल्या जाणाऱ्या देणग्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढले आहे. सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँड योजना रद्द केल्यानंतर या ट्रस्टांना देणग्यांचा ओघ आणखी वाढताना दिसत आहे.

निवडणूक ट्रस्ट म्हणजे काय?

निवडणूक ट्रस्ट हे असे मध्यस्थ संस्थान आहे जे कंपन्या किंवा व्यक्तींकडून निधी गोळा करून तो राजकीय पक्षांना पुढे पाठवते. हे ट्रस्ट कंपनी कायदा आणि आयकर कायद्यातील तरतुदींनुसार नोंदणीकृत असतात आणि त्यांना भारताच्या निवडणूक आयोगाकडे वार्षिक अहवाल द्यावे लागतात.

ट्रस्टला देणगी देण्यासाठी भारतीय नागरिक, भारतात नोंदणीकृत कंपन्या, फर्म, HUF आणि संघटना पात्र मानल्या जातात. या मार्गाने देणगी दिल्यास देणगीदार आणि लाभार्थी पक्षांची माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होते, त्यामुळे पारदर्शकतेचा काही अंशी भास निर्माण होतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com