Premium|Study Room : मानव प्राण्यापासून ते मानवतेपर्यंतचा प्रवास..!

Human Being to Being Human : केवळ मानव म्हणून जन्माला येण्यापेक्षा जाणीवपूर्वक माणुसकी आणि नैतिकता जोपासणे हाच जीवनाचा खरा उत्क्रांती प्रवास आहे.
Human Being to Being Human

Human Being to Being Human

Sakal

Updated on

निखिल वांधे

कलकत्त्याच्या गजबजलेल्या रस्त्यावर, ॲग्नेस बोजॅक्सिऊ (Agnes Bojaxhiu) या तरुण साध्वीला एक मरणासन्न वृद्ध महिला आढळली. ती रस्त्यावर पडलेली होती आणि येणारे-जाणारे लोक तिच्याकडे केवळ एक बेवारस, निराधाराचा देह म्हणून पाहत होते. परंतु जग पुढे ज्यांना 'मदर तेरेसा' म्हणून ओळखणार होते त्यांच्यातल्या मानसाला अॅग्नेस यांनी पाहिले. या अशा घटनांमधूनच 'मानव प्राणी' (Human Being) ते 'मानवता' (Being Human) अशा प्रवासाला सुरूवात झाली.

आपल्याला मानवी देह निसर्गतः प्राप्त होतो, परंतु माणुसकी मात्र करुणा, नैतिकता आणि निस्वार्थ भावनेतून जाणीवपूर्वक रुजवावी लागते. हा निबंध याच परिवर्तनाच्या प्रक्रियेचा वेध घेतो, तसेच खऱ्या अर्थाने 'माणूस' बनण्याच्या मार्गातील अडथळे आणि नव्या दिशा दाखवतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com