Competitive Exam Preparation: बारावी झाली. निकालही लागला. पुढे पदवी शिक्षण घ्यायचे आहेच पण त्यासोबतच आतापासूनच स्पर्धा परीक्षेची देखील तयारी करायची आहे. पण कुठून आणि कशी सुरुवात करावी हे कळत नाहीये..? सुरुवातीला प्रत्येकाच्याच बाबतीत अशी गोंधळाची स्थिती येऊ शकते. पण गोंधळून न जात टप्प्याटप्प्याने गोष्टी केल्यास हा स्पर्धा परीक्षेचा मार्ग देखील सोपा होऊ शकतो. त्यासाठीच या काही टिप्स..!
(How to effectively begin competitive exam preparation right after completing 12th grade for a successful career in public service.)