

India current affairs 2026
esakal
२०२६चे BRICS अध्यक्षपद भारताकडे
• भारताने १ जानेवारी २०२६ पासून BRICS चे अध्यक्षपद स्वीकारले आहे.
• १८वे BRICS शिखर संमेलन २०२६ मध्ये भारतात आयोजित केले जाणार आहे.
• हे अध्यक्षपद ब्राझीलकडून भारताकडे हस्तांतरित झाले आहे.
• १७ वे BRICS शिखर संमेलन ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात आले होते.
• २००६ मध्ये BRIC गटाची स्थापना झाली.
• २०११ मध्ये दक्षिण आफ्रिका सामील झाल्याने ‘S’ जोडले गेले.
• सध्या एकूण ११ सदस्य देश BRICS मध्ये आहेत.
• BRICS देश जगाच्या ४५% पेक्षा जास्त GDP आणि ५०% पेक्षा जास्त लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात.